रोड राबरी
प्रकरणातील फ़रार आरोपीच्या आवळल्या पोलीसांनी मुसक्या.
मालेगांव :- 30/07/2021
रिसोड रोड राबरी प्रकरणात पोलीसाना हवा असलेला फ़रार आरोपी सचीन रसाळ हा वाशिम स्थानिक गुन्हे शाखा यांना हवा होता.सदर्हु आरोपी पोलीसाच्या हातावर तुरी देवुन जऊळका या गावाच्या दिशेन पळाला असल्याची माहीती मिळाल्य़ावरुन पोलीसानी जऊळका या गावाकडे आरोपीच्या शोधात धाव घेतली व जऊळका बस स्ट्ड्वर स्थानिक पोलीसाच्या च्या मदतीने व गावक-याच्या मदतीने आरोपीला पकडण्यात पोलीसाना यश आले. मात्र आरोपी पकडण्यात पोलीसांची चांगलीच दमछाक झाली होती यावेळी नागरीकांनी पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती.
No comments:
Post a Comment