महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समीती मालेगांव शाखेतर्फ़े तहसिलदारांना दिले आपल्या मागण्याचे निवेदन.
मालेगांव :-१२/०७/२०२१
( जऊळका एक्सप्रेस न्युज नेट वर्क) (मुख्य संपादक सारनाथ जी अवचार. याज कडुन)
मागील वर्षा पासुन कोरोना महामारी मुळे दॆशावर संकट कोसळले असुन त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हनुन शासनाने टाळेबंदी लागु केल्यामुळे आम्हा कलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे. टाळे बंदीमुळे आमचे सर्व सांस्कूतीक कार्यक्रम बंद झाले आहेत. त्यामुळे कलावंताच्या आर्थीक परीस्थीतीवर मोठा परिणाम झाला आहे. आमच्या कडे थोडी फ़ार जमा पुंजी होती ती सुध्दा संपली आहे.मागील २ वर्षापासुन शासनाकडुन सतत टाळेबंदी लावली जात आहे. त्यामुळे आम्हा कलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे. तरी आम्हाला शासनाकडुन प्रत्येकी ५०,०००/- रुपयाचे अनुदान मिळावे अशी मागणी करणारे निवेदन महाराष्ट कलावंत न्याय हक्क समीतीच्या वतीने मा तहसिलदार मालेगांव यांना दिले असुन यावेळी तालुका अध्यक्ष बंडु पोफ़ळे, सचीव सुखदेव इंगळे, कार्याध्यक्ष प्रकाश भारसाकळे, उपाध्यक्ष विजय पखाले , उपाध्यक्ष अविनाश भगत उपाध्यक्ष गजानन इंगळे उपाध्यक्ष प्रदिप बरगट, सह सचीव मुंकीदा सिरसाट, सह सचीव बबन कांबळे, सह सचीव जनार्द्न तायडे सह सचीव लक्ष्मण सावळे, संघट्क उकंडा इंगळे , विठल हजारे, आशा कांबळे, सौ राजकन्या ढवळे,रजन घुगे,दिपक जैन, रवि ढाले, रमेश आगलावे संतोष रावेकार, सौ जनाबाई धोंगडे सौ इंदुबाई लबडे. . या सह अनेक कार्यकत्यांची उपस्थीती होती.
No comments:
Post a Comment