Monday, June 21, 2021

   शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत 

वाशीम :- शेतक-याने आपल्या शेताची मशागत करुन महाग मोलाची बियाणी  व खते आनुन शेताची पेरणी केली खरी  परंतु मागील काही दिवसापासुन पावसाने  उघडीप दिल्याने शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेने चिंतीत झाला  असुन अजुन काही दिवस पाउस  न आल्यास बळीराजा समोर पेरणी उलट्ण्याचे व दुबार पेरणी संकट उभे ठाकणार असल्याने तो पावसाच्या प्रतिक्षेने चिंतीत झाल्याचे चित्र जिल्हामध्ये पाहावयास मिळत आहे.


 


No comments:

Post a Comment

  लसीकरण हलगर्जीपणा भोवला दोन ग्रामसेवक निलंबित वाशिम दि.19 (जिमाका) कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्याच...