Tuesday, June 1, 2021

पांगरीनवघरे येथे दलीत वस्ती कडे जाणा-या रस्त्यावर सांडपाण्याचे सामराज्य. जाणा-या येणा-याना होत आहे त्रास.संबधीत विभागाचे दुलर्क्ष. वाशिम दिनांक:-०१/०६/२०२१ (जऊळका एक्सप्रेस न्युज नेट्वर्क) पांगरी नवघरे येथे दलीत वस्ती कडे जाणा-या रस्त्यावर रस्त्याच्या बाजुकडील नाल्या बुजल्यामुळे सांडपानी रस्त्यावरुन वाहत असुन सदरु पाण्याची दुर्गंघी पसरली आहे. त्यांमुळे नागरीकाच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. वरील रस्त्याने जाणे येणे करणे नागरीकांना कठीण झाले आहे. या कडे संबधीत विभागाचे दुलर्क्ष होत आहे. दलीत वस्तीकडे जाणा-या रस्त्यावरील पाण्याचा योग्य बंदोबस्त करावा असी मागणीचे निवेदन प्रमोद सुर्यभान ताजने यांनी गट्विकास अधिकारी पंचायत समीती मालेगांव यांना दिले आहे.

No comments:

Post a Comment

  लसीकरण हलगर्जीपणा भोवला दोन ग्रामसेवक निलंबित वाशिम दि.19 (जिमाका) कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्याच...