संत गाडगे महाराज गाडगे महाराज जन्म: २३ फेबुरुवारी १८७६य मृत्यू: २० । डिसेंबर १९५६ हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे । महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय आणि सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनामध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे., संत गाडगे महाराजांच पूर्ण नाव डेबजी झिंगराजी जानोरकर होते.गाडगे महाराज वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक जन्मदिन : फेवरुवारी २३, १८७६गाडगे महाराज फेबुरुवारी २३, १८७६- २० डिसेंबर १९५६ हेगोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे समाजम तारक होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी य" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. “देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करत नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असत्या गोष्टीवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधा-या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजत्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरु केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापटाच्या तुकड्यची टोपी, एका कानात कवडी, तर दुस-या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुर्स.या हातात मडके असा त्यांचा वेश असे. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोटी करू नका, आवकाटाकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुट मानीत. 'मी कोणाचा कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुट मानीत. 'मी कोणाचा गुरत नाही, मला कोणी शिष्य नाही' असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा प्रामुख्याने वर्हाडी बोलीचा उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. 'देवभोळ्या माणसापासून नास्तिकापर्यंत, कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपत्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .' असे उद्गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.
Wednesday, April 8, 2020
छत्रपती शिवाजी महाराज : एक आदर्श प्रशासक
IC "या अष्टप्रधान मची मितीने त छत्रपती शिवाजी महाराज यांचे हितावह धोरणे आखली. नागरिकांना जीवनचरित्र केवळ महाराष्ट्र किंवा आवश्यक सुरक्षितता मिळवून दिलीभारतातीलच नव्हे, तर जगभरातील शेतक-यांच्या भाजीच्या देठालाही अभ्यासक, प्रशासक आणि हात लावू नये ही त्यांची आज्ञा विविध क्षेत्रात काम करणा-या आजही एका आदर्श प्रशासकाचे नागरिकांना कायम प्रेरणादायी वचन म्हणून सुवर्णाक्षांत कोरली ठरणारे आहे.छत्रपती शिवराय हे गेली आहे. त्यांच्या उदार, सहिष्णू महान योदा, धाडसी सेनापती व लोककल्याणकारी धोरणामुळे त्यांनी असण्याबरोबरच स्वराज्याचे सामान्य रयतेच्या, शेतक-यांच्यासंस्थापक, तसेच सुजाण प्रशासक लढवय्या सैनिकांच्या मनात अढळ व द्रष्टे राष्ट्रनिर्माता होते. स्थान मिळवले. शिवराय हे सहिष्णू महाराष्ट्राच्याच नव्हे समस्त टाजा होते. त्यांनी सर्व जातिट भारतवर्षाच्या इतिहासात शिवरायांचे र्माच्या संतांचा सन्मान केला. जीवन देदिप्यमान व अनन्यसाध तारण ठरणारे आहे. एका आदर्श मत्सद्दीपणाची साक्ष देतात. योग्य भक्कम नौदलाची उभारणी अष्टप्रधान मंडळ प्रशासकाला आवश्यक असणारे त्या वेळी आक्रमण किंवा गरज शिस्त, जोखीम स्वीकारण्याचे ५ पडेल त्यावेळी तह हे सूत्र मत्सद्दीपणे राज्याच्या कारभाराची घाडी र सागरी प्रदेशाचे महत्व ओळखून ' त्यांनी आरमारी दलाची उभारणी पाडस, न्याय, दूरदृष्टी, विवेक, त्यांनी वापरले व अनेक शत्रुना बसविण्यासाठी छत्रपती शिवाजी अखंड परिश्रम हे सर्व गुण त्यांच्या कोली. स्वराज्याच्या सैन्याकडे आध नामोहरम केले. स्वराज्यासाठीच्या महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना ठायी होते. स्वराज्यनिर्मिती आणि गुनिक शस्त्रे असावीत, म्हणूनही लढाईत कुठेही फिती, दगाबाजी करन स्वराज्याच्या राज्यकारभाराची त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी उभारलेले व्यायी राज्याचे स्वप्न उराशी होणार नाही, यासाठी कडक शिस्त परिपूर्ण व्यवस्था निर्माण केली. त्यांनी गडकिल्ले त्यांच्या विशाल कार्याची बाळगून त्यांनी सर्व जातीधर्मातील निर्माण केली. स्वराज्यांतर्गत कलह स्वराज्याची राजमुद्रा स्थापित केली. साक्ष देतात. शिवरायांनी स्वत:चे नागरिकांना एकत्र करून आपले वेळीच मोडून काढला. भूगोल अर्थात 'प्रधान अमात्य सचिव मंत्री, सुमंत सैन्य उभे केले. आपल्या भक्कम नौदल उभारून भूप्रदेशाचे अचूक ज्ञान, आश्चर्यजनक न्यायाधीश धर्मशास्त्री, सेनापती त्यात सहका-यामध्ये कुठल्याही कोकणभूमीच्या किनारपट्टीवर अनेक वेगवान हालचालीसाठी सैन्याची असे सुजाणा, अष्टप्रधानी शिवमुख्य भेदाभेदाला थारा दिला नाही. काटेकोट रचना आणि बलाढ्य टाणा' असे या अष्टप्रधान मंडळाचे अभेद्य जलदुर्गांची निर्मिती केली. त्यामुळे या थोर राजाच्या या भक्कम नौदल व जलदुर्गाच्या शत्रूचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके वर्णन केले जाते. राज्यकारभाराची निर्मितीने त्यांनी जंजिरेकर शब्दांबरहुकूम स्वराज्यनिर्मितीसाठी हल्ले या सूत्राच्या आधारे त्यांनी निरनिराळी कामे त्यांनी या माकडे सिहीबरोबरच पोर्तुगीज, इंग्रज, डच आपले प्राण त्यागण्याची तयारी अनेक लढाया जिंकल्या. त्यांची सोपवली होती. सहका-यांची निवड यांसारख्या आधुनिक युटोपीय सत्तांवर असणारे अनेक लढवय्ये व शूट प्रत्येक लढाई ही संरक्षणशास्त्राच्या करताना त्यांनी कर्तबगाटी व गणांचा सहकारी निर्माण झाले. त्यातून " जरब बसवली व स्वराज्याचे संशोधकांसाठी अभ्यसनीय आहे. गौरव केला न्या रक्षण केले. शौर्य, पराक्रम, एक शिस्तबद्ध संरक्षण व्यवस्था उभी राहिली. शिस्त, कतृत्ववानांचा सन्मान, व्याय येयवाद, कुशल संघटन, कडक व एक व्यायी राजा म्हणून छत्रपती व समानतेची वागणूक या शिवरायांचे कतत्व जगभरातील समस्त थाडस, द्रष्टेपणा असे उच्च कोटीचे नियोजनबद्ध प्रशासन, मुत्सद्दीपणामुत्सद्दी राजा नेतृत्वगुणामुळे सैन्याबरोबरच .. प्रशासकांसाठी प्रेरणादायी आहे. राजा तत्कालीन प्रजेच्या मनातही छत्रपती गुण महाराजांच्या व्यक्तिमत्त्वात होते. सुरुवातीला अत्यल्प सैन्य असूनही किंवा प्रशासक हे प्रजेचे सेवक शिवरायांबद्दल आदर निर्माण झाला. राज्यकारभाराची निरनिराळी कामे गनिमी काव्याचा नियोजनबद्ध असतात, ही उच्च भावना बाळगून त्यांनी या माकडे सोपवली होतीत्यामुळे त्यांची प्रत्येक मोहिम यशस्वी त्यांनी राज्यकारभार केला. आपल्या वापर करून त्यांनी शत्रूच्या ठरत गेली. शिवरायांनी रयतेच्या त्यामुळे एक आदर्श राज्यवस्था निर्माण अधिपत्याखालील प्रदेशात त्यांनी उत्तम याना उत्तम झाली. त्यामुळेच आजहीजगभरातील सुरुवातीला अत्यल्प सैन्य असूनही शिवरायांबद्दल आदर निर्माण झाला. राज्यकारभाराची निरनिराळी कामे गनिमी काव्याचा नियोजनबद्ध असतात, ही उच्च भावना बाळगून त्यांनी या माकडे सोपवली होती. त्यामुळे त्यांची प्रत्येक मोहिम यशस्वी त्यांनी राज्यकारभार केला. आपल्या वापर करून त्यांनी शत्रूच्या ठरत गेली. शिवरायांनी रयतेच्या त्यामुळे एक आदर्श राज्यवस्था निर्माण विशाल सैन्याला नामोहरम केले. अधिपत्याखालील प्रदेशात त्यांनी उत्तम मनामध्ये स्वाभिमानाचा, पटाक्रमाचा, याना उत्तम झाली. त्यामुळेच आजहीजगभरातील त्यांनी जिंकलेल्या लढाया त्यांच्या पद्धतीची शासन व्यवस्था व शांतता स्वराज्यनिष्ठेचा हुंकार जागृत केला. अभ्यासकांकडून या आदर्श व व्यायी निर्माण केली. शेतकरी वर्गाच्या यशस्वी युद्ध नीती आणि राजाचा गौरव केला जातो.
मंगरूळपीर येथे रविवारी रोजगार व कौशल्य विकास मार्गदर्शन मेळावा
वाशिम, दि. १५ : जिल्ह्यातील मेळाव्यामध्ये पुणे येथील स्काडा पदवी इ. शैक्षणिक पात्रता दोन पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना टेक सोल्युशन प्रा.लि., मुंबई, असलेले किमान १८ ते सेवायोजन कार्डसह १७ फेकवारी नोकरीच्या संधी प्राप्त व्हाव्यात, अमरावती येथील पिपल ट्री व्हेंचर्स ४० वर्षे वयोगटातील महिला टोजी सकाळी १० वाजता रोजगार यासाठी जिल्हा कौशल्य विकास, प्रा. लि., रांजणगाव पुणे येथील मेळाव्यास स्वखर्चाने उपस्थित व पुरुष उमेदवार या रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन ब्रिटानिया प्रा.लि., पैठण औरंगाबाद मेळाव्यात सहभागी होऊ रहावे. सेवायोजन कार्ड नसत्यास केंद्र आणि मंगरुळपीर नगरपरिषद येथील हिंदुस्थान कंपोजिंटस लि., शकतात. या मेळाव्यात ब्युटी www-mahaswayam-gov-in राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान पार्लर, कन्स्ट्रक्शन, हेल्थ जळगाव येथील नवकिसान या वेबपोर्टलवरून ऑनलाईन प्राप्त यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, बायो-प्लाटेक प्रा. लि., चाकण केअर, जॉब ट्रेनी, ऑपरेटर, __कररून घ्यावे व ऑनलाइन पद्धतीने १७ फेबुवारी २०११ रोजी पुणे येथील एस्सेम प्रा. लि., लातूर, सेल्स एक्झिक्युटिव्ह, ट्रेनी रोजगार मेळाव्यास सहभागी सकाळी १० वाजता मंगरूळपीट नाशिक, अहमदनगर येथील प्रथम इंजिनीअर, बँकिंग फिल्ड झात्याची पावती घेऊन जिल्ह्यातील येथील बस स्थानकाजवळील श्री इन्स्टिट्यूट, रांजणगाव, पुणे येथील ऑफिसर, मेंटेनन्स, हेल्पर । जास्तीत जास्त सुशिक्षित बेटोजगार वसंतराव नाईक कला व श्री जेबील सकीट प्रा. लि., नागपूर इत्यादी प्रकारचे ५९० पेक्षा उमेदवारांनी उपस्थित रहावे, असे अमरसिंह नाईक वाणिज्य येथील यशस्वी ग्रुप व औरंगाबाद जास्त रिक्त पदांवर त्याच आवाहन श्रीमती बजाज यांनी विद्यालयामध्ये रोजगार व कौशल्य केले आहे. याबाबत कोणताही दिवशी मुलाखत व व येथील धूत ट्रान्समिशन प्रा. लि. विकास मेळाव्याचे आयोजन आदी उद्योजक सहभागी होणार तत्सम प्रक्रीयाद्वारे निवड खर्च जिल्हा कौशल्य विकास, करण्यात आले आहे. ती करण्यात येणार आहे.इच्छुक आहेत. याशिवाय विविध स्थानिक रोजगार व उद्योजकता सुशिक्षित बेरोजगार तसेच नोकटी कार्यालयाकडून देण्यात येणार नाही. पात्र उमेदवारांनी सर्व उद्योग सुध्दा रोजगार देण्यासाठी इच्छुक युवकांनी या मेळाव्याचा अधिक माहितीसाठी ०७२५२शैक्षणिक पात्रतेची मूळ सहभागी होत आहेत.इयत्ता १० लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा २३१४९४ या क्रमांकावर संपर्क वी उत्तीर्ण-अनुत्तीर्ण, १२ वी, कौशत्य प्रमाणपत्रे व त्याच्या कौशल्य विकास, रोजगार व विकास प्रशिक्षित सर्व ट्रेड आय. सत्यप्रती, नुकतीच काढलेली साधावा, असे त्यांनी कळविले उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या टी. आय. सर्व ट्रेड, एम. सी. सहाय्यक संचालक सुनंदा बजाज व्ही. सी., पदवीधर कला, वाणिज्य, यांनी केले आहे.रोजगार विज्ञान, बी. ई., बी. टेक., पदव्युत्तर |साजऊळका एक्सप्रेस नियमीत वाचा आहे.
दहावी, बारावी परीक्षा केंद परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
वाशिम, दि. १८ : महाराष्ट्र परीक्षा केंद्राच्या २00 मीटर परिक्षेत्रात राज्य माध्यमिक व उच्च माध कलम १४४ लागू करण्यात आले यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली असून परीक्षा के द्रावर जाणारी उच्च माध्यमिक शालांत ओळखपत्राशिवाय प्रवेश मिळणार प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता १२ वी नाही. परीक्षा केंद्राच्या २00 मीटर दि. २१ फेवरुवाटी ते दि. २० परिक्षेत्रात केंद्राधिकारी, सहाय्यक मार्च २०१९ या कालावधीत कर्मचारी, परीक्षार्थी, परीक्षेसाठी जिल्ह्यातील एकण ६५ पटरीक्षा नियुक्त समन्वय अधिकारी व केंद्रांवर व माध्यमिक शालांत जिल्हाधिकारी यांचेकडून नियुक्त प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता १० वी केलेले अधिकारी यांच्याव्यतिरिक्त दि. १ ते २२ मार्च २०११ या इतर इसमांना प्रवेशास मनाई कालावधीत जिल्ह्यातील एकण ८३ राहील. परीक्षा केंद्रावर २०० मीटरचे परीक्षा केंद्रांवर होत आहे. या आत रस्त्यावरून वाहन नेण्यास परीक्षा केंद्रावर गैरप्रकार मनाई राहील. एकाचवेळी पाचपेक्षा टाळण्यासाठी तसेच परीक्षा जास्त व्यक्तीना परीक्षा केंद्रावर केंद्राभोवती कायदा व सव्यवस्था प्रवेश करता येणार नाही. परीक्षा कायम राहण्यासाठी इयत्ता १२ केंद्राच्या २00 मीटर परिसरातील वी पटीक्षा होणारया सर्व परीक्षा इंटरनेट, झेरॉक्स सेंटर, पानपट्टी केंद्राच्या २00 मीटर परिक्षेत्रात सेंटर, टायपिंग सेंटर, एसटीडी दि. २१ फेकवाटी ते दि. २० बूथ, ध्वनिक्षेपक इत्यादी सुविष्ट मार्च २०१९ या कालावधीत विर प्रतिबंध घालण्यात आला आहे. तसेच इयत्ता १० वी परीक्षा परीक्षा केंद्राचे परिसरात मोबाईल, केंद्राच्या परिसरात दि. १ ते सेल्युलर फोन, वायरलेस सेट, २२ मार्च २०११ या काळात रेडीओ, दूरदर्शन, कॅल्क्युलेटर, सुट्टीचे दिवस वगळून फौजदारी कॉम्प्युटर व इतर प्रसारमाध्यमे दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे वापरण्यास मनाई आहे, असे कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आदेश लागू करण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे. हा आदेश जिल्हाधिकारी तथा दि. २१ फेकवारी ते दि. २२ मार्च २०१९ या कालावधीपर्यंत जिल्हा दंडाधिकारी कार्यालयामार्फत सुट्टीचे दिवस वगळून अंमलात कळविण्यात आले आहे. राहील.
लसीकरण हलगर्जीपणा भोवला दोन ग्रामसेवक निलंबित वाशिम दि.19 (जिमाका) कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्याच...
-
लसीकरण हलगर्जीपणा भोवला दोन ग्रामसेवक निलंबित वाशिम दि.19 (जिमाका) कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्याच...
-
दिवाळी सणानिमित्त श्री शिवाजी विद्यालयाने पत्रकारांचा केला सत्कार मालेगाव ता. प्र.सुरज अवचार :- दिवाळी सणानिमित्त मालेगाव ता...